Job Mela

Designation Job Mela
Post Name
Post Name: 
Job mela
Company/Organisation
Company/Organisation: 
MNC
Last Date (Tentative)
Website
Type of Job/Study
Type of Job/Study: 
Country
Country: 
India
City
City: 
Pune
Disability
Sign Explanation
Advertisement Image
Download Advertisement
Download Form
Job Description
Job description : 

दिव्यांग बांधवानसाठी भव्य नोकरी मेळावा (अस्थिव्यंग, मुखबधिर व कर्णबधिर, Low Vision) बांधवांसाठी.
शुक्रवार दि 30 ऑगस्ट 2024
वेळ: सकाळी 9:00 ते 3:00 pm पर्यंत

शिक्षण : 10वी, 12वी, पदवीधर, ITI,  डिप्लोमा व इतर.
वयः 18 ते 35 वर्षे,

नोकरी मेळावा ठिकाण :
असेंबली हॉल आबासाहेब गरवारे कॉलेज कर्वे रोड, पुणे, महाराष्ट्र 411004
Location :- https://g.co/kgs/K6LT34K
:- इच्छुक दिव्यांग बांधवांनी या लिंक वरून नाव नोंदणी करावे।
(Note: कृपया जे दिव्यांग बांधव नोकरी मेळाव्यासाठी येऊ शकतात फक्त त्यांनीच या लिंक वरून नाव नोंदणी करावी व मेळाव्या साठी उपस्तिथ राहावे)
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdGPsJmPW1Gk1jH3x_rAmtepSdR_ZlQ...

:- नाव नोंदणी नंतर या whatsapp ग्रुप लिंक वरून ग्रुप जॉईन करावे.
https://chat.whatsapp.com/KQCjUiYefBaBvTxk3PwtHL
अधिक माहिती साठी संपर्क :
-  6364867794
- 6362254382
- 74981 97622 (SHI Video Call)
कॉल ऑफिस टाईम 9:30am ते 6:00 pm
 धन्यवाद
----------------------------------------
कृपया हा msg जास्तीत जास्त गरजू दिव्यांग बंधू भगिनीं पर्यंत पोचवण्यास सहकार्य करावे।
(नोकरी मेळाव्याला येणाऱ्या उमेदवारांन कडुन कोणत्याही प्रकारची फीस पैसे घेतले जाणार नाहीत)

WhatsApp Number to Contact
Person to Contact Email
Email to Receive Mail Communication
No of Vacancies

Discussions